10वी पास उमेदवारांना इंडियन कोस्टगार्ड अंतर्गत 320 जागांसाठी नोकरी | Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024 इंडियन कोस्टगार्ड विभाग अंतर्गत 10वी,12वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच हि एक अत्यंत महत्वाची नोकरी असणार आहे.या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि दहावी पास,बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

इंडियन कोस्टगार्ड अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 10 जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये नाविक (जनरल ड्युटी) व यांत्रिक या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 320 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

इंडियन कोस्टगार्ड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.Indian Coast Guard Bharti 2024

इंडियन कोस्टगार्ड भरती २०२४ वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता :

भरतीचे नाव – इंडियन कोस्टगार्ड भरती 2024

विभाग – तटरक्षक विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – नाविक (जनरल ड्युटी) व यांत्रिक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशात नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता –

  • नाविक (जनरल ड्युटी) पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी विज्ञान पास असावा.
  • यांत्रिक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असावा सोबत ITI झालेला असावा.

वेतनश्रेणी –

  • नाविक (जनरल ड्युटी) Rs.21700/-
  • यांत्रिक Rs.29200/-

पदसंख्या –

  • नाविक (जनरल ड्युटी) 260 जागा
  • यांत्रिक 60 जागा

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग १८ ते २२ वर्ष
  • ओबीसी प्रवर्ग ०3 वर्ष सूट
  • एससी/एसटी प्रवर्ग ०५ वर्ष सूट

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यास सुरुवात – १३ जून २०२४

अर्ज करण्याची मुदत – 10 जुलै 2024

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

इंडियन कोस्टगार्ड २०२४ भरती अर्ज करण्यासाठी सूचना :

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024
भरती सविस्तर जाहिरात pdfक्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकक्लिक करा
इतर चालू नोकरभरती अपडेट्सक्लिक करा

PNB बँकेत मेगाभरती 2700 जागा पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी | PNB Bank Bharti 2024

ECHS Bharti 2024 | 8वी,10वी पास साठी ECHS अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी

शेवटची संधी ST महामंडळ मध्ये पदवीधरांना नोकरी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस | MSRTC Bharti 2024 Nagpur