पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन नोकरभरती पदवीधरांना संधी | PMC Bharti 2024 Maharashtra

PMC Bharti 2024 Maharashtra मित्रांनो तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच पुणे महानगरपालिका अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.सदरील भरतीसाठी प्रशिक्षक या पदाच्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पुणे महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिका भरती २०२४ अधिकृत जाहिरात

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये प्रशिक्षक या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 12 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

पुणे महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत पत्त्यावर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.PMC Bharti 2024 Maharashtra

पुणे महानगरपालिका भरती २०२४ शैक्षणिक पात्रता

भरतीचे नाव – पुणे महानगरपालिका भरती 2024

विभाग – महानगरपालिका विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – प्रशिक्षक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर पुणे,महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा बीए,बीसीए,बीई,एमसीए,बीसीएस अथवा एमसीएस पदवीधर मान्यताप्राप्त विद्यापीठातून असावा.

पदसंख्या – 12

पुणे महानगरपालिका भरती २०२४ महत्वाच्या तारखा व वेतनश्रेणी

अर्ज शुल्क – भरती अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यास सुरुवात तारीख – ०६ जुलै २०२४

अर्ज करण्याची मुदत – 1६ जुलै 2024

निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.PMC Bharti 2024 Maharashtra

पुणे महानगरपालिका भरती २०२४ अर्ज करण्याची प्रक्रिया

सदरील भरतीसाठी केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रे पाठवायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.PMC Bharti 2024 Maharashtra

PMC Bharti 2024 Maharashtra
भरती अधिकृत जाहिरात पहाक्लिक करा
इतर चालू नोकरभरती अपडेट्स पहाक्लिक करा

10वी पास उमेदवारांना इंडियन कोस्टगार्ड अंतर्गत 320 जागांसाठी नोकरी | Indian Coast Guard Bharti 2024

NMDC Bharti 2024 | आयटीआय पास व डिप्लोमा साठी थेट मुलाखतीद्वारे नोकरीच्या संधी

PNB बँकेत मेगाभरती 2700 जागा पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी | PNB Bank Bharti 2024