RCFL Mumbai Bharti 2024 | RCFL विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी अर्ज सुरु

RCFL Mumbai Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

RCFL अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 01 जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

RCFL Jobs Recruitement 2024

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 158 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लि.मुंबई अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

RCFL Recruitement 2024 Apply Online

संस्थेचे नाव – राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लि.मुंबई भरती 2024

विभाग – फर्टिलायझर विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर मुंबई, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून अभियंता पदवीधर असावा.BE (Mechanical,Instrumentation,Electrical,Civil,Fire & Safety,Industrial Engineering) अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA मार्केटिंग/HR असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

पदसंख्या – 158

अर्ज शुल्क – Rs.1000/-

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

वयोमर्यादा – २७ ते 42 वर्ष

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 01 जुलै 2024

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.RCFL Mumbai Bharti 2024

भरती अधिकृत जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकक्लिक करा
इतर चालू नोकरभरती जाहिरातीक्लिक करा
RCFL Mumbai Bharti 2024