BEL Bharti 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत 10वी पास व ITI साठी सरकारी नोकरीच्या संधी

BEL Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि दहावी पास,बारावी पास,आयटीआय पास,डिप्लोमा पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ११ जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

BEL Jobs Recruitement 2024

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये तंत्रज्ञ,अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी व कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण ३२ रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

BEL अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार असल्याची नोंद सर्व उमेदवारांनी घेयची आहे.

BEL Recruitement 2024 Apply Online

संस्था नाव – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2024

विभाग – भारत इलेक्ट्रॉनिक्स विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – तंत्रज्ञ,अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी व कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 10वी पास, 12 वी पास,ITI पास किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

पदसंख्या – ३२

अर्ज शुल्क – नाही

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 1१ जुलै 2024

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.BEL Bharti 2024

BEL Bharti 2024
भरती अधिकृत जाहिरात पहाक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
इतर नोकरभरती जाहिराती पहाक्लिक करा