10वी पास ते पदवीधरांना विज्ञान केंद्र अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी अर्ज सुरु | Solapur Science Centre Recruitement 2024

Solapur Science Centre Recruitement 2024 मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच विज्ञान केंद्र सोलापूर अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि पदानुसार दहावी पास,बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सोलापूर विज्ञान केंद्र अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 27 जून 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये मुख्य मार्गदर्शक,कनिष्ठ मार्गदर्शक,शिक्षण सहाय्यक,तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) आणि तंत्रज्ञ (फिटर) या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 10वी,12वी पास,ITI अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

सोलापूर विज्ञान केंद्र अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

Solapur Vidnyan Kendra Recruitement 2024

संस्थेचे नाव – सोलापूर विज्ञान केंद्र भरती 2024

विभाग – विज्ञान केंद्र विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – मुख्य मार्गदर्शक,कनिष्ठ मार्गदर्शक,शिक्षण सहाय्यक,तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) आणि तंत्रज्ञ (फिटर) या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर सोलापूर, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 10वी पास, 12 वी पास किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

पदसंख्या – ०७

अर्ज शुल्क –

  • खुला प्रवर्ग 200 रुपये
  • मागास/राखीव प्रवर्ग १०० रुपये

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – २७ जून 2024

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

Solapur Science Centre Recruitement 2024
भरती अधिकृत जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकक्लिक करा
इतर चालू नोकरभरती जाहिरातीक्लिक करा