जिल्हा परिषद आरोग्य विभागात विविध पदांसाठी 12वी ते पदवीधरांना नोकरीच्या संधी | ZP Arogya Vibhag Bharti 2024

ZP Arogya Vibhag Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आरोग्य विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ०५ जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Zilla Parishad Arogya Vibhag Bharti 2024

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये स्टाफ नर्स आणि MPW (MALE) या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 56 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 12वी पास व तसेच कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

जिल्हा परिषद लातूर यांच्या आरोग्य विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक पत्त्यावर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.मित्रांनो सदरील भरती हि कंत्राटी स्वरूपात केली जाणार आहे आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पुढे काम देयचे कि नाही याचा अधिकार पूर्णपणे संस्थेकडे असणार आहे.

ZP Arogya Vibhag Jobs 2024 Apply Online

भरतीचे नाव – जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2024

विभाग – आरोग्य विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – स्टाफ नर्स आणि MPW (MALE) या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर लातूर जिल्हा, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता –

  • स्टाफ नर्स पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार GNM,Bsc नर्सिंग पास असावा.
  • MPW (MALE) या पदासाठी उमेदवार किमान 12वी पास असावा.

पदसंख्या – ५६

अर्ज शुल्क – नाही

वेतनश्रेणी – 18000/- ते 20000/- रुपये महिना

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – ०५ जुलै 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग,जिल्हा परिषद लातूर

निवड प्रक्रिया -मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.ZP Arogya Vibhag Bharti 2024

ZP Arogya Vibhag Bharti 2024
भरती अधिकृत जाहिरात pdfक्लिक करा
इतर चालू नोकरी भरती अपडेट्सक्लिक करा

चालू असलेल्या महत्वाच्या नोकरभरती जाहिराती –