Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्थेत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच महाराष्ट्र राज्यातील नावाजलेल्या शिक्षण संस्था म्हणजेच रयत शिक्षण संस्था अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

रयत शिक्षण संस्था सातारा आणि सोलापूर अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 23 जून 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Rayat Shikshan Sanstha Recruitement 2024

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये शिक्षक या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण ०१६७ रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

रयत शिक्षण संस्था अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

Rayat Shikshan Sanstha Job Vacancy 2024

संस्थेचे नाव – रयत शिक्षण संस्था भरती 2024

विभाग – शैक्षणिक विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – शिक्षक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर सातारा,सोलापूर मध्ये नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

पदसंख्या – ०१६७

अर्ज शुल्क – नाही

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

मुलाखत दिनांक व वेळ – 23 जून २०२४ रोजी स.10 वा.

मुलाखत पत्ता – महाराजा सयाजीराव विद्यालय,सातारा

अर्ज करण्याची मुदत – 23 जून 2024

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024
भरतीची जाहिरात पहाक्लिक करा
इतर चालू नोकरभरती अपडेट्सक्लिक करा