NHM पुणे मध्ये सरकारी नोकरीच्या संधी थेट मुलाखतीद्वारे निवड | NHM Pune Bharti 2024

NHM Pune Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच राष्ट्रीय आरोग्य अभियान,पुणे अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

NHM अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

NHM Pune Recruitement 2024

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार MBBS पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

NHM Pune Jobs Notification 2024

भरतीचे नाव – राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2024

विभाग – आरोग्य विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर पुणे,महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार वैद्यकीय पदवीधर (MBBS) असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

पदसंख्या – जाहिरात पहा

वेतनश्रेणी – नियमानुसार

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

मुलाखत दिनांक व वेळ – दर मंगळवारी मुलाखत सकाळी ११:30 वा.होणार आहे

मुलाखत पत्ता – ४ था मजला,शिवनेरी सभागृह

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

NHM Pune Bharti 2024

या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

इतर चालू नोकरी जाहिराती पाहण्यासाठी – क्लिक करा