विद्या प्रसारक विभाग अंतर्गत 0437 जागांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी अर्ज सुरु | MVP Nashik Bharti 2024

MVP Nashik Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २८ जून 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

MVP Nashik Recruitement 2024

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण ४३७ रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

MVP नाशिक अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास खाली दिलेल्या पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह उमेदवारांनी थेट मुलाखत प्रक्रियेसाठी उपस्थित रहायचे आहे.यामध्ये सर्व उमेदवारांना मुलाखतीद्वारे थेट निवड झाल्याचे पत्र देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

MVP Nashik Job Vacancy 2024

भरतीचे नाव – मराठा विद्या प्रसारक समाज,नाशिक भरती 2024

विभाग – शिक्षण विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर नाशिक,महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

पदसंख्या – ४३७

अर्ज शुल्क – नाही

वेतनश्रेणी – नियमानुसार

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

मुलाखत दिनांक – २८ जून 2024

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

मुलाखत पत्ता – मराठा विद्या प्रसारक समाजाचे एड.विठ्ठलराव हांडे शिक्षण महाविद्यालय,शिवाजी नगर,गंगापूर रोड,नाशिक – 422002

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.MVP Nashik Bharti 2024

MVP Nashik Bharti 2024

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

इतर महत्वाच्या नोकरभरती जाहिराती पहा – क्लिक करा