NMDC Bharti 2024 | आयटीआय पास व डिप्लोमा साठी थेट मुलाखतीद्वारे नोकरीच्या संधी

NMDC Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि आयटीआय,डिप्लोमा पास,बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

NMDC अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 जून 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

NMDC Jobs Recruitement 2024

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये ट्रेड अप्रेंटीस,टेक्निशियन अप्रेंटीस,पदवीधर अप्रेंटीस या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण १९७ रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून आयटीआय,डिप्लोमा अथवा अभियंता पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

NMDC Recruitement 2024 Notification

भरतीचे नाव – नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती 2024

विभाग – नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस,टेक्निशियन अप्रेंटीस,पदवीधर अप्रेंटीस या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार आयटीआय,डिप्लोमा अथवा अभियंता पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रताबद्दल अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहायची आहे.

पदसंख्या –

  • ट्रेड अप्रेंटीस : 147
  • टेक्निशियन अप्रेंटीस : 10
  • पदवीधर अप्रेंटीस : 40

अर्ज शुल्क – नाही

निवडप्रक्रिया – थेट मुलाखतीद्वारे निवड

मुलाखत दिनांक – 01 ते ०९ जुलै २०२४

मुलाखत पत्ता – बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था,B.I.O.M. किरन्दुल कॉम्प्लेक्स,किरन्दुल जिल्हा दंतेवाडा (C.G.) 494556

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.NMDC Bharti 2024

NMDC Bharti 2024

या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

इतर चालू नोकरी जाहिराती पाहण्यासाठी – क्लिक करा