शिवाजी विद्यापीठ अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे नोकरीच्या सुवर्णसंधी | Shivaji University Bharti 2024

Shivaji University Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २६ जून 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Shivaji University Jobs Recruitement 2024

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये तात्पुरता साथीदार,तात्पुरता सहाय्यक प्राध्यापक,तात्पुरता सहयोगी प्राध्यापक,तात्पुरता अभ्यासक्रम समन्वय या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 56 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत पत्त्यावर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

Shivaji University Job Vacancy 2024

भरतीचे नाव – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2024

विभाग – शिक्षण विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – तात्पुरता साथीदार,तात्पुरता सहाय्यक प्राध्यापक,तात्पुरता सहयोगी प्राध्यापक,तात्पुरता अभ्यासक्रम समन्वय या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर कोल्हापूर,महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

पदसंख्या – १७८

अर्ज शुल्क – नाही

वेतनश्रेणी – पदानुसार Rs.15000/- ते 40000/- रुपये महिना

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – २६ जून 2024

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.Shivaji University Bharti 2024

Shivaji University Bharti 2024

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

इतर चालू नोकरभरती अपडेट्स पाहण्यासाठी – क्लिक करा