शिवाजी विद्यापीठ अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे नोकरीच्या सुवर्णसंधी | Shivaji University Bharti 2024
Shivaji University Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून … Read more