ST महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | MSRTC Nagpur Bharti 2024

MSRTC Nagpur Bharti 2024

MSRTC Nagpur Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. एसटी महामंडळ अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया … Read more