Konkan Railway Bharti 2024 | कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी

Konkan Railway Bharti 2024 मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच कोकण रेल्वे अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि ITI,Diploma व विविध क्षेत्रातील अभियंता पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कोकण रेल्वे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २६ जून 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Konkan Railway Recruitement 2024

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक,प्रकल्प अभियंता,प्रकल्प अभियंता (निविदा व प्रस्ताव),सीएडी/ड्राफ्ट्समन,सहाय्यक अभियंता या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 56 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार आयटीआय,डिप्लोमा अथवा संबंधित क्षेत्रातून अभियंता पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

देशातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या विभाग अंतर्गत कोकण रेल्वे मध्ये होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर आणि तारखेला सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहायचे आहे.त्या ठिकाणी उमेदवारांना नोकरीसाठी जॉईन लेटर देखील देण्यात येणार आहे.

Konkan Railway Bharti 2024 Apply Online

संस्थेचे नाव – कोकण रेल्वे भरती 2024

विभाग – रेल्वे विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक,प्रकल्प अभियंता,प्रकल्प अभियंता (निविदा व प्रस्ताव),सीएडी/ड्राफ्ट्समन,सहाय्यक अभियंता या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर नवी मुंबई, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकBE Civil
प्रकल्प अभियंताBE Civil
प्रकल्प अभियंता (निविदा व प्रस्ताव)BE Civil
सीएडी/ड्राफ्ट्समनITI/Civil (Diploma)
सहाय्यक अभियंताBE Civil

पदसंख्या – 11

अर्ज शुल्क – नाही

मुलाखत दिनांक – १५,20,24,२५,२७ जून २०२४

मुलाखत पत्ता – एक्झिक्युटिव्ह क्लब,कोकण रेल्वे विहार,कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.सीवूड्स रेल्वे स्टेशन जवळ,सेक्टर-40,सीवूड्स (पश्चिम) नवी मुंबई

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

वेतनश्रेणी –

पदाचे नावमिळणारे वेतन
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकRs.44,900/-
प्रकल्प अभियंताRs.44,900/-
प्रकल्प अभियंता (निविदा व प्रस्ताव)Rs.44,900/-
सीएडी/ड्राफ्ट्समनRs.35,400/-
सहाय्यक अभियंताRs.56,100/-
Konkan Railway Bharti 2024

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.Konkan Railway Bharti 2024

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

इतर नोकरी जाहिरात पाहण्यासाठी – इथे क्लिक करा