MSC Bank Bharti 2024 | एमएससी सरकारी बँकेत विविध पदांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी

MSC Bank Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

MSC बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 जून 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

MSC Bank Jobs Recruitement 2024

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये सहकारी इंटर्न या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण ३२ रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

एमएससी बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत पत्त्यावर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत अथवा पोस्टाने पाठवायची आहेत.

MSC Bank Job Vacancy 2024

संस्थेचे नाव – महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2024

विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – सहकारी इंटर्न या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर मुंबई,महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

पदसंख्या – ३२

वेतनश्रेणी – 25,000/- रुपये महिना

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – द महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड,मुंबई आणि महाराष्ट्र जिल्हा केंद्रीय सहकारी बँक

अर्ज करण्याची मुदत – 30 जून 2024

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.MSC Bank Bharti 2024

MSC Bank Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरातक्लिक करा
इतर चालू नोकरभरती अपडेट्सक्लिक करा