शेवटची संधी ST महामंडळ मध्ये पदवीधरांना नोकरी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस | MSRTC Bharti 2024 Nagpur

MSRTC Bharti 2024 Nagpur मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

MSRTC Nagpur Recruitement 2024

MSRTC अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत पत्त्यावर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत अथवा पोस्टाने पाठवायचे आहेत.

एसटी महामंडळ अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 24 जून 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये वाहतूक निरीक्षक या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

MSRTC Recruitement 2024 Nagpur Apply Online

भरतीचे नाव – MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024

विभाग – एसटी महामंडळ विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – वाहतूक निरीक्षक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर नागपूर, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

पदसंख्या – जाहिरात पहा

अर्ज शुल्क – नाही

वेतनश्रेणी – सुरुवातीला Rs.4000/- रुपये महिना

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 24 जून 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रा.प.नागपूर विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय,रा.प.नागपूर

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.MSRTC Bharti 2024 Nagpur

MSRTC Bharti 2024 Nagpur

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

इतर चालू नोकरभरती अपडेट्स पाहण्यासाठी – क्लिक करा

नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी – क्लिक करा