BEL Bharti 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत 10वी पास व ITI साठी सरकारी नोकरीच्या संधी

BEL Bharti 2024

BEL Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि दहावी पास,बारावी पास,आयटीआय पास,डिप्लोमा पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन … Read more