Konkan Railway Bharti 2024 | कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी

Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024 मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच कोकण रेल्वे अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि ITI,Diploma व विविध क्षेत्रातील अभियंता पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. कोकण रेल्वे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया … Read more