लाडकी बहिण योजना यादिवशी जाहीर होणार लाभार्थी यादी | Ladki Bahin Yojana List

Ladki Bahin Yojana List

Ladki Bahin Yojana List महाराष्ट्र राज्यात सध्या सुरू असलेल्या सर्वात महत्त्वाच्या योजनांपैकी एक म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेसाठी आता सर्व दूर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची आपण पाहत आहे. यामध्ये बऱ्यापैकी महिलांनी आता आपले अर्ज एप्लीकेशन मध्ये जाऊन सबमिट देखील केलेले आहेत तर काहींनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका असते अथवा महा-ई-सेवा … Read more