शेवटची संधी ST महामंडळ मध्ये पदवीधरांना नोकरी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस | MSRTC Bharti 2024 Nagpur

MSRTC Bharti 2024 Nagpur

MSRTC Bharti 2024 Nagpur मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. MSRTC Nagpur Recruitement 2024 MSRTC अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र … Read more