NHM पुणे मध्ये सरकारी नोकरीच्या संधी थेट मुलाखतीद्वारे निवड | NHM Pune Bharti 2024

NHM Pune Bharti 2024

NHM Pune Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच राष्ट्रीय आरोग्य अभियान,पुणे अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. NHM अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया … Read more