NMDC Bharti 2024 | आयटीआय पास व डिप्लोमा साठी थेट मुलाखतीद्वारे नोकरीच्या संधी

NMDC Bharti 2024

NMDC Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि आयटीआय,डिप्लोमा पास,बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. NMDC अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने … Read more