पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन नोकरभरती पदवीधरांना संधी | PMC Bharti 2024 Maharashtra

PMC Bharti 2024 Maharashtra

PMC Bharti 2024 Maharashtra मित्रांनो तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच पुणे महानगरपालिका अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.सदरील भरतीसाठी प्रशिक्षक या पदाच्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुणे … Read more