जिल्हा परिषद आरोग्य विभागात विविध पदांसाठी 12वी ते पदवीधरांना नोकरीच्या संधी | ZP Arogya Vibhag Bharti 2024

ZP Arogya Vibhag Bharti 2024

ZP Arogya Vibhag Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. आरोग्य विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन … Read more